S M L

कोल्हापुरात दुसर्‍यादिवशीही शिवसेनेचं आंदोलन

06 जुलैकोल्हापूर - सांगली हा रस्ता चौपदरीकरण व्हावा या मागणीसाठी शिवसेनेचं कोल्हापुरातल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी शिवसैनिकांनी शासनाचा निषेध म्हणून शासनाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी आंदोलकांना पुतळा जाळण्याला विरोध करत पुतळा ताब्यात घेतला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झोंबाझोबी झाली. कोल्हापूरचे आमदार राजेश क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2011 12:20 PM IST

कोल्हापुरात दुसर्‍यादिवशीही शिवसेनेचं आंदोलन

06 जुलै

कोल्हापूर - सांगली हा रस्ता चौपदरीकरण व्हावा या मागणीसाठी शिवसेनेचं कोल्हापुरातल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी शिवसैनिकांनी शासनाचा निषेध म्हणून शासनाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी आंदोलकांना पुतळा जाळण्याला विरोध करत पुतळा ताब्यात घेतला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झोंबाझोबी झाली. कोल्हापूरचे आमदार राजेश क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2011 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close