S M L

डॉक्टरांच्या मदतीला रोबोटचा हात

06 जुलैरोबोटच्या मदतीने सर्जरी करणे हे वैद्यकशास्रात नविन नसलं तरीही मुंबईकरांसाठी मात्र हे नविन असणार आहे. अत्याधुनिक रोबोट मुंबईकरांच्या आणि मुंबईतल्या डॉक्टरांच्या मदतीला आला आहे. मुंबईच्या एशियन हॉर्ट इन्स्टिट्युटमध्ये या रोबोट दाखल झाला आहे. या रोबोटच्या मदतीने ऑपरेशन करणे हे पेशंट्स साठीही कमी वेदनादायक असणार आहे. असं मत डॉ.पांडा यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2011 05:13 PM IST

डॉक्टरांच्या मदतीला रोबोटचा हात

06 जुलै

रोबोटच्या मदतीने सर्जरी करणे हे वैद्यकशास्रात नविन नसलं तरीही मुंबईकरांसाठी मात्र हे नविन असणार आहे. अत्याधुनिक रोबोट मुंबईकरांच्या आणि मुंबईतल्या डॉक्टरांच्या मदतीला आला आहे. मुंबईच्या एशियन हॉर्ट इन्स्टिट्युटमध्ये या रोबोट दाखल झाला आहे. या रोबोटच्या मदतीने ऑपरेशन करणे हे पेशंट्स साठीही कमी वेदनादायक असणार आहे. असं मत डॉ.पांडा यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2011 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close