S M L

युनियन बँकेतून 15 लाखांची रोकड लंपास

09 जुलैमुंबईतील नेहमी गजबलेल्या दादर भागातील युनियन बँकेतून 15 लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे. दादरच्या रानडे रोडवरील शाखेमध्ये ही लूट केली. काल रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. बँक बंद झाल्यानंतर काही तासातच दरोडेखोरांनी या बँकेचा मुख्य दरवाजा आपल्याकडच्याच बनावट चावीने उघडला. दरोडखोरांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीमुळे पोलीसही चक्राहून गेले. पोलिसांनी बँकेची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजमार्फत तपास करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2011 09:28 AM IST

युनियन बँकेतून 15 लाखांची रोकड लंपास

09 जुलै

मुंबईतील नेहमी गजबलेल्या दादर भागातील युनियन बँकेतून 15 लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे. दादरच्या रानडे रोडवरील शाखेमध्ये ही लूट केली. काल रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. बँक बंद झाल्यानंतर काही तासातच दरोडेखोरांनी या बँकेचा मुख्य दरवाजा आपल्याकडच्याच बनावट चावीने उघडला. दरोडखोरांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीमुळे पोलीसही चक्राहून गेले. पोलिसांनी बँकेची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजमार्फत तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2011 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close