S M L

वाखरीत आज रंगणार शेवटचे गोल रिंगण

09 जुलैबाजीरावाची विहीर इथं ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीतील आज शेवटचे गोल आणि शेवटचे उभं रिंगण होणार आहे. काही वेळातच या रिंगण सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या रिंगणाची सगळी तयारी झाली आहे. पंढरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या पालख्यांना विठ्ठलाची आस लागली आहे. विठ्ठल भेटीसाठी वारकरी आसूसलेले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2011 09:58 AM IST

वाखरीत आज रंगणार शेवटचे गोल रिंगण

09 जुलै

बाजीरावाची विहीर इथं ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीतील आज शेवटचे गोल आणि शेवटचे उभं रिंगण होणार आहे. काही वेळातच या रिंगण सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या रिंगणाची सगळी तयारी झाली आहे. पंढरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या पालख्यांना विठ्ठलाची आस लागली आहे. विठ्ठल भेटीसाठी वारकरी आसूसलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2011 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close