S M L

लाच घेणार्‍या इन्कम टॅक्स कमिशनरला अटक

09 जुलैइन्कम टॅक्स भरा असं सांगणारे इन्कम टॅक्स कमिशनर स्वत:चं 'इन्कम' (लाच) घेतांना पकडले गेले. रामफुल मीना असं या लाचखोर कमिशनरचे नाव आहे. आणि ते मुंबईत अपील विभागाचे कमिशनर आहेत. डी. बी. रिऍल्टीकडून अडीच लाखांची लाच घेताना सीबीआयने काल रात्री त्याला अटक केली. डी. बी. रिऍल्टीने इन्कम टॅक्स रिटर्नबाबत अपील केलं होतं. त्याचा निकाल डी. बी. रिऍल्टीच्या बाजूने देण्यासाठी रामफुल मीना आणि त्यांच्या सहकार्‍यांनी लाच मागितली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2011 03:51 PM IST

लाच घेणार्‍या इन्कम टॅक्स कमिशनरला अटक

09 जुलै

इन्कम टॅक्स भरा असं सांगणारे इन्कम टॅक्स कमिशनर स्वत:चं 'इन्कम' (लाच) घेतांना पकडले गेले. रामफुल मीना असं या लाचखोर कमिशनरचे नाव आहे. आणि ते मुंबईत अपील विभागाचे कमिशनर आहेत. डी. बी. रिऍल्टीकडून अडीच लाखांची लाच घेताना सीबीआयने काल रात्री त्याला अटक केली. डी. बी. रिऍल्टीने इन्कम टॅक्स रिटर्नबाबत अपील केलं होतं. त्याचा निकाल डी. बी. रिऍल्टीच्या बाजूने देण्यासाठी रामफुल मीना आणि त्यांच्या सहकार्‍यांनी लाच मागितली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2011 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close