S M L

वैष्णवांचा महामेळा पंढरपुरात दाखल

10 जुलैवैष्णवांचा महामेळा पंढरपुरात दाखल झाला आहे. हळुहळू सर्व पालख्यादेखील पंढरपुरात दाखल होत आहे. आज संध्याकाळी ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्या पंढरपुरात येत आहे. त्याचबरोबर राज्याच्या कानाकोपर्‍यातून इतर संतांच्या पालख्या घेऊन निघालेले लाखो वारकरी पंढरपुरात येताहेत. मुख्यमंत्रीसुद्धा उद्याच्या महापुजेसाठी आज दुपारनंतर पंढरपुरात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2011 11:32 AM IST

वैष्णवांचा महामेळा पंढरपुरात दाखल

10 जुलै

वैष्णवांचा महामेळा पंढरपुरात दाखल झाला आहे. हळुहळू सर्व पालख्यादेखील पंढरपुरात दाखल होत आहे. आज संध्याकाळी ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्या पंढरपुरात येत आहे. त्याचबरोबर राज्याच्या कानाकोपर्‍यातून इतर संतांच्या पालख्या घेऊन निघालेले लाखो वारकरी पंढरपुरात येताहेत. मुख्यमंत्रीसुद्धा उद्याच्या महापुजेसाठी आज दुपारनंतर पंढरपुरात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2011 11:32 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close