S M L

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांना जाहीर

11 जुलैराज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणार्‍या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारासाठी नाशिकच्या डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांची निवड झाली आहे. 2010 - 2011 या वर्षासाठी ही निवड करण्यात आली आहेत. रामकृष्ण महाराज लहवितकर संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 11, 2011 12:14 PM IST

ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांना जाहीर

11 जुलै

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणार्‍या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारासाठी नाशिकच्या डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांची निवड झाली आहे. 2010 - 2011 या वर्षासाठी ही निवड करण्यात आली आहेत. रामकृष्ण महाराज लहवितकर संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2011 12:14 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close