S M L

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

11 जुलैऔरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या दिवाणी न्यायालयाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. राज ठाकरेंना अटक झाल्यानंतर औरंगाबाद शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या तसेच अनेक वाहनांची तोडफोड ही करण्यात आली होती. या प्रकरणात कन्नड न्यायालयात खटला सुरू आहे. त्यानंतर 7 जुलैला या प्रकरणाची पुढची सुनावणी होती. त्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंना हे वॉरंट बजावले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 11, 2011 12:58 PM IST

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

11 जुलै

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडच्या दिवाणी न्यायालयाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. राज ठाकरेंना अटक झाल्यानंतर औरंगाबाद शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या तसेच अनेक वाहनांची तोडफोड ही करण्यात आली होती. या प्रकरणात कन्नड न्यायालयात खटला सुरू आहे. त्यानंतर 7 जुलैला या प्रकरणाची पुढची सुनावणी होती. त्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंना हे वॉरंट बजावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2011 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close