S M L

ठाण्यात तहसीलदारावर हल्ला

11 जुलैठाणे जिल्ह्यातल्या वाड्याच्या तहसीलदारावर हल्ला करण्यात आला आहे. तहसीलदार संतोष शिंदेंवर मुकेश स्वामी या व्यक्तीने हल्ला केला. तसेच शिंदे यांनाा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा तहसीलदारांचा आरोप आहे. या प्रकरणी ठेकेदार मुकेश स्वामी याला अटक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 11, 2011 02:57 PM IST

ठाण्यात तहसीलदारावर हल्ला

11 जुलै

ठाणे जिल्ह्यातल्या वाड्याच्या तहसीलदारावर हल्ला करण्यात आला आहे. तहसीलदार संतोष शिंदेंवर मुकेश स्वामी या व्यक्तीने हल्ला केला. तसेच शिंदे यांनाा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा तहसीलदारांचा आरोप आहे. या प्रकरणी ठेकेदार मुकेश स्वामी याला अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2011 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close