S M L

साईचे वैद्यकीय अधिकारी नंदी यांना सेंटरमध्येच मारहाण

13 जुलैस्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे अर्थात साईचे एक वैद्यकीय अधिकारी संजीब नंदी यांना नवी दिल्लीतल्या साई सेंटरमध्येच मारहाण झाली. तिथल्या सुरक्षा रक्षकांनीच नंदा यांच्यावर हात उचला. नंदा यांनी काही दिवसांपूर्वी साईत डोपिंगचं एक रॅकेट चालतं असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर डोपिंग प्रकरणाची चौकशी करणार्‍या मुकुंद मुदगुल यांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठीच आज ते साई कार्यालयात आले होते. पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं. आणि त्यांच्याशी झालेल्या बोलाचालीनंतर रक्षकांनी सरळ नंदी यांना मारहाण केली असं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2011 12:20 PM IST

साईचे वैद्यकीय अधिकारी नंदी यांना सेंटरमध्येच मारहाण

13 जुलै

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे अर्थात साईचे एक वैद्यकीय अधिकारी संजीब नंदी यांना नवी दिल्लीतल्या साई सेंटरमध्येच मारहाण झाली. तिथल्या सुरक्षा रक्षकांनीच नंदा यांच्यावर हात उचला. नंदा यांनी काही दिवसांपूर्वी साईत डोपिंगचं एक रॅकेट चालतं असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर डोपिंग प्रकरणाची चौकशी करणार्‍या मुकुंद मुदगुल यांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठीच आज ते साई कार्यालयात आले होते. पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं. आणि त्यांच्याशी झालेल्या बोलाचालीनंतर रक्षकांनी सरळ नंदी यांना मारहाण केली असं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2011 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close