S M L

झहीर खानला अर्जुन पुरस्कार मिळण्याची शक्यता

13 जुलैभारताचा फास्ट बॉलर झहीर खानला अर्जुन पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या नावाची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत सुरु आहे. बीसीसीआयने या आधीच या पुरस्कारासाठी त्याची शिफारस केली होती. सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर अर्जुन पुरस्कार मिळवणारा झहीर हा 44 वा क्रिकेटर असेल. झहीर गेली काही वर्षं भारतीय टीमचा मुख्य फास्ट बॉलर आहे. शिवाय टीमला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यातही त्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2011 10:15 AM IST

झहीर खानला अर्जुन पुरस्कार मिळण्याची शक्यता

13 जुलै

भारताचा फास्ट बॉलर झहीर खानला अर्जुन पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या नावाची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत सुरु आहे. बीसीसीआयने या आधीच या पुरस्कारासाठी त्याची शिफारस केली होती. सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर अर्जुन पुरस्कार मिळवणारा झहीर हा 44 वा क्रिकेटर असेल. झहीर गेली काही वर्षं भारतीय टीमचा मुख्य फास्ट बॉलर आहे. शिवाय टीमला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यातही त्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2011 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close