S M L

साईंच्या चरणी सव्वा कोटींचं सोनं अर्पण

15 जुलैशिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनाकरता लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनाकरता रिघ लागली आहेत. गुरुपौर्णिमेला गुरूला काही तरी दान करण्याची परंपरा असल्याने भक्तांनी सव्वा किलो वजनाचे सोन्याचे शिवलिंग, फोटोफ्रेम, सोन्याचा मुकूट, हार, उदबत्ती स्टँड अशा साधारण सव्वा कोटीच्या वस्तू अर्पण केल्या. शिर्डीत गुरूपौर्णिमेचा उत्सव तीन दिवस चालतो त्यातला आजचा मुख्य दिवस आहे. संस्थांनातर्फे भक्तांची राहण्याजेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षाव्यवस्थाही कडक करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 15, 2011 02:04 PM IST

साईंच्या चरणी सव्वा कोटींचं सोनं अर्पण

15 जुलै

शिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनाकरता लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनाकरता रिघ लागली आहेत. गुरुपौर्णिमेला गुरूला काही तरी दान करण्याची परंपरा असल्याने भक्तांनी सव्वा किलो वजनाचे सोन्याचे शिवलिंग, फोटोफ्रेम, सोन्याचा मुकूट, हार, उदबत्ती स्टँड अशा साधारण सव्वा कोटीच्या वस्तू अर्पण केल्या. शिर्डीत गुरूपौर्णिमेचा उत्सव तीन दिवस चालतो त्यातला आजचा मुख्य दिवस आहे. संस्थांनातर्फे भक्तांची राहण्याजेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षाव्यवस्थाही कडक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2011 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close