S M L

जीएसएटी -12 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

15 जुलैभारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. आज श्रीहरिकोटा येथून जीएसएटी -12 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झालं. सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात आलं आहे.पीसीएलव्ही सी-17 या रॉकेट द्वारे उपग्रह लाँच करण्यात आला आहे. जीएसएटी -12 हे एक दूरसंचार उपग्रह आहे. या उपग्रहाद्वारे डॉक्टर, शिक्षक हे ग्रामीण भागातील लोकांशी सॅटेलाईट लिंकद्वारे जोडले जाईल. या उपग्रहामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तपासणे किंवा त्यांना सल्ला देण शक्य होणार आहे. सॅटेलाईटला अंतराळ घेवून जाण्यासाठी मोठ पीसीएलव्ही सी-17 रॉकेट जोडण्यात आलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 15, 2011 02:27 PM IST

जीएसएटी -12 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

15 जुलै

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. आज श्रीहरिकोटा येथून जीएसएटी -12 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झालं. सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात आलं आहे.पीसीएलव्ही सी-17 या रॉकेट द्वारे उपग्रह लाँच करण्यात आला आहे. जीएसएटी -12 हे एक दूरसंचार उपग्रह आहे. या उपग्रहाद्वारे डॉक्टर, शिक्षक हे ग्रामीण भागातील लोकांशी सॅटेलाईट लिंकद्वारे जोडले जाईल. या उपग्रहामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तपासणे किंवा त्यांना सल्ला देण शक्य होणार आहे. सॅटेलाईटला अंतराळ घेवून जाण्यासाठी मोठ पीसीएलव्ही सी-17 रॉकेट जोडण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2011 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close