S M L

नांदेडला पावसाने झोडपले ; गावांना सतर्कतेचा इशारा

15 जुलैनांदेडमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरुच आहे. सतत पडणार्‍या पावसाने शहरी आणि ग्रामीण जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहराजवळ असलेल्या विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. तर लिंबोटी धरणातला पाणीसाठा 90 टक्कयांवर गेला आहे. शहरी भागांमध्ये श्रीनगर, शिवाजीनगर, भाग्यनगर, दत्तनगर अशा अनेक भागामध्ये घरात पाणी शिरलं आहे. तर ग्रामीण भागात लिंबोटी, गिरगाव, हनमंतवाडी, चोंडी अशा अनेक गावंाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 15, 2011 11:30 AM IST

नांदेडला पावसाने झोडपले ; गावांना सतर्कतेचा इशारा

15 जुलै

नांदेडमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरुच आहे. सतत पडणार्‍या पावसाने शहरी आणि ग्रामीण जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहराजवळ असलेल्या विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. तर लिंबोटी धरणातला पाणीसाठा 90 टक्कयांवर गेला आहे. शहरी भागांमध्ये श्रीनगर, शिवाजीनगर, भाग्यनगर, दत्तनगर अशा अनेक भागामध्ये घरात पाणी शिरलं आहे. तर ग्रामीण भागात लिंबोटी, गिरगाव, हनमंतवाडी, चोंडी अशा अनेक गावंाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2011 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close