S M L

कोल्हापुरात प्रदूषित पाण्याविरोधात शिवसेनेच आंदोलन

15 जुलैकोल्हापुरात शिवसैनिकांनी आज प्रदूषित पाण्याविरोधात प्रदूषण नियंत्रण महामंडळावर हल्लाबोल आंदोलन केलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एमआयडीसी शिरोली इथल्या औद्योगिक वसाहतीतल्या दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातीलं पाणी दूषित झालं आहे. वारंवार प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतापलेलेया शिवसैनिकांनी हल्लाबोल आंदोलन केलं आणि दूषित पाण्याच्या बाटल्या ऑफिसमध्ये भिरकावल्या. यावेळी कर्मचार्‍यांनी शिवसैनिकांशी गैरवर्तन केलं म्हणून शिवसैनिकांनी एका कर्मचार्‍याला चोपही दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 15, 2011 12:03 PM IST

कोल्हापुरात प्रदूषित पाण्याविरोधात शिवसेनेच आंदोलन

15 जुलै

कोल्हापुरात शिवसैनिकांनी आज प्रदूषित पाण्याविरोधात प्रदूषण नियंत्रण महामंडळावर हल्लाबोल आंदोलन केलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एमआयडीसी शिरोली इथल्या औद्योगिक वसाहतीतल्या दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातीलं पाणी दूषित झालं आहे.

वारंवार प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतापलेलेया शिवसैनिकांनी हल्लाबोल आंदोलन केलं आणि दूषित पाण्याच्या बाटल्या ऑफिसमध्ये भिरकावल्या. यावेळी कर्मचार्‍यांनी शिवसैनिकांशी गैरवर्तन केलं म्हणून शिवसैनिकांनी एका कर्मचार्‍याला चोपही दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2011 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close