S M L

गोकुळ दूध संघाचा दरवाढीचा निर्णय

16 जुलैगोकुळ दूध संघाने दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची अंमलबजावणी 21 जुलैपासून करण्यात येणार आहे अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी दिली. म्हशीच्या दूधविक्री दरात दोन रुपये तर गाईच्या दूधाच्या विक्री दरात 1 रुपये वाढ करण्यात येणार आहे. विक्री बरोबर खरेदी दरातही गोकुळने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे म्हैशीच्या खरेदी दरात एक रुपये तर गाईच्या खरेदी दरात पन्नास पैशांची वाढ करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 16, 2011 02:05 PM IST

गोकुळ दूध संघाचा दरवाढीचा निर्णय

16 जुलै

गोकुळ दूध संघाने दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची अंमलबजावणी 21 जुलैपासून करण्यात येणार आहे अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी दिली. म्हशीच्या दूधविक्री दरात दोन रुपये तर गाईच्या दूधाच्या विक्री दरात 1 रुपये वाढ करण्यात येणार आहे. विक्री बरोबर खरेदी दरातही गोकुळने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे म्हैशीच्या खरेदी दरात एक रुपये तर गाईच्या खरेदी दरात पन्नास पैशांची वाढ करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2011 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close