S M L

कोल्हापूरला पावसाने झोडपले

17 जुलैकोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 956 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 209 मिमी. इतका झाला आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या पंचगंगा नदीबरोबर इतरही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील 32 बंधारे पाण्याखाली गेेले आहे. जवळपासच्या अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्याने सुरू करण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 17, 2011 10:56 AM IST

कोल्हापूरला पावसाने झोडपले

17 जुलै

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 956 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 209 मिमी. इतका झाला आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातल्या पंचगंगा नदीबरोबर इतरही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील 32 बंधारे पाण्याखाली गेेले आहे. जवळपासच्या अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी रस्त्याने सुरू करण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2011 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close