S M L

आसाममध्ये पुराचा थैमान

17 जुलैआसाममध्ये पुराने थैमान घातला आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुराचा आसामच्या चार जिल्ह्यांना फटका बसला आहे. धेमाजी, जोरहाट, लखीमपूर, सोनीतपूर या जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली. सुमारे 140 गावं या पुरात बुडाली आहे. या पुराचा फटका सुमारे दीड लाख लोकांना बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बलाचे जवान सध्या आसाममध्ये मदतकार्य करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 17, 2011 04:56 PM IST

आसाममध्ये पुराचा थैमान

17 जुलै

आसाममध्ये पुराने थैमान घातला आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुराचा आसामच्या चार जिल्ह्यांना फटका बसला आहे. धेमाजी, जोरहाट, लखीमपूर, सोनीतपूर या जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली. सुमारे 140 गावं या पुरात बुडाली आहे. या पुराचा फटका सुमारे दीड लाख लोकांना बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बलाचे जवान सध्या आसाममध्ये मदतकार्य करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2011 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close