S M L

मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडले

18 जुलैमुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षांचे निकाल जुलै महिना मध्यावर येऊन ही रखडले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात संपलेल्या परीक्षांचे निकाल मात्र अजूनही लागलेले नाहीत. बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएस्सी- कम्प्युटर सायन्स, बीएस्सी- आयटी, बीएमएम, एमए च्या विद्यार्थ्यांना रिझल्टसाठी ताटकळावे लागतं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांचे प्रवेश रखडले आहेत. तर व्होकेशनल कोर्सेससाठी ऍडमिशन घेणार्‍या विद्यार्थ्यांपुढेही निकाल नसल्यामुळे प्रश्नचिन्ह आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2011 04:17 PM IST

मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडले

18 जुलै

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या परीक्षांचे निकाल जुलै महिना मध्यावर येऊन ही रखडले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात संपलेल्या परीक्षांचे निकाल मात्र अजूनही लागलेले नाहीत. बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएस्सी- कम्प्युटर सायन्स, बीएस्सी- आयटी, बीएमएम, एमए च्या विद्यार्थ्यांना रिझल्टसाठी ताटकळावे लागतं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांचे प्रवेश रखडले आहेत. तर व्होकेशनल कोर्सेससाठी ऍडमिशन घेणार्‍या विद्यार्थ्यांपुढेही निकाल नसल्यामुळे प्रश्नचिन्ह आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2011 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close