S M L

रत्नागिरीत पूर परिस्थिती हताळण्यात प्रशासन अपयशी !

19 जुलैरत्नागिरी जिल्ह्याची पूर परिस्थिती हताळण्यात जिल्हाप्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप रहिवासी करत आहे. काल दिवसभर पाण्याखाली असणार्‍या अलतुरे या खेड मधल्या गावाचा जिल्हाधिकार्‍याने पूर ओसरल्यावर दौरा केला. दौर्‍याच्यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करताना जिल्हाधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना बाहेर थांबण्यास सांगितलं. वरातीमागून घोडे पध्दतीच्या या प्रकारामुळे हलतुरे पूरग्रस्त प्रशासनावर संतप्त आहेत. पूर भरलेला असताना बोटीच्या सहाय्याने कोणीही प्रशासनाचा अधिकारी आमच्या गावात आला नाही उलट आम्हीच या अधिकार्‍यांपर्यंत पूरस्थितीची माहिती पोहचवली असं येथील खुद्द पोलीस पाटलांच म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2011 01:32 PM IST

रत्नागिरीत पूर परिस्थिती हताळण्यात प्रशासन अपयशी !

19 जुलै

रत्नागिरी जिल्ह्याची पूर परिस्थिती हताळण्यात जिल्हाप्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप रहिवासी करत आहे. काल दिवसभर पाण्याखाली असणार्‍या अलतुरे या खेड मधल्या गावाचा जिल्हाधिकार्‍याने पूर ओसरल्यावर दौरा केला. दौर्‍याच्यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करताना जिल्हाधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना बाहेर थांबण्यास सांगितलं.

वरातीमागून घोडे पध्दतीच्या या प्रकारामुळे हलतुरे पूरग्रस्त प्रशासनावर संतप्त आहेत. पूर भरलेला असताना बोटीच्या सहाय्याने कोणीही प्रशासनाचा अधिकारी आमच्या गावात आला नाही उलट आम्हीच या अधिकार्‍यांपर्यंत पूरस्थितीची माहिती पोहचवली असं येथील खुद्द पोलीस पाटलांच म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2011 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close