S M L

पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक

20 जुलैपुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकणातील एकाला आज अटक केली. इंदापूर तालुक्यातील तरडेवाडी येथील वीटभट्टीवर काम करणार्‍या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. इंदापूर पोलिसांनी या आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथून अटक केली. या प्रकरणावरून महात्मा फुले समता परिषद आणि आरपीआयने मोर्चा काढला होता. या प्रकरणात दोन डॉक्टरांवर गुन्हेही दाखल करण्यात आले असून दोन्ही डॉक्टरांनाही अटक केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2011 08:06 AM IST

पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकाला  अटक

20 जुलै

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकणातील एकाला आज अटक केली. इंदापूर तालुक्यातील तरडेवाडी येथील वीटभट्टीवर काम करणार्‍या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. इंदापूर पोलिसांनी या आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथून अटक केली. या प्रकरणावरून महात्मा फुले समता परिषद आणि आरपीआयने मोर्चा काढला होता. या प्रकरणात दोन डॉक्टरांवर गुन्हेही दाखल करण्यात आले असून दोन्ही डॉक्टरांनाही अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2011 08:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close