S M L

कॅश फॉर व्होट प्रकरणी अमरसिंग यांची पोलीस चौकशी मंजूर

20 जुलै2008 मधील कॅश फॉर व्होटप्रकरणी समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस अमरसिंग यांच्या चौकशीची परवानगी दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने ही चौकशीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच दिल्ली पोलीस अमर सिंग यांची चौकशी करतील. अमर सिंह यांच्याबरोबरचं अशोक अर्गल, रेवती रमन सिंह यांचीही चौकशी होणार आहे. संसदीय प्रक्रियेनुसार खासदारांच्या चौकशीची परवानगी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे मागणे आवश्यक आहे. अमरसिंग हे राज्यसभेचे सदस्य आहेत. कॅश फॉर प्रकरणी अमरसिंग यांचे माजी सहकारी संजीव सक्सेना यांना रविवारी अटक झाली. आणि त्यांनी आपल्या जबाबात अमरसिंग यांच्यावर आरोप केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2011 11:59 AM IST

कॅश फॉर व्होट प्रकरणी अमरसिंग यांची पोलीस चौकशी मंजूर

20 जुलै

2008 मधील कॅश फॉर व्होटप्रकरणी समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस अमरसिंग यांच्या चौकशीची परवानगी दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने ही चौकशीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच दिल्ली पोलीस अमर सिंग यांची चौकशी करतील.

अमर सिंह यांच्याबरोबरचं अशोक अर्गल, रेवती रमन सिंह यांचीही चौकशी होणार आहे. संसदीय प्रक्रियेनुसार खासदारांच्या चौकशीची परवानगी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे मागणे आवश्यक आहे. अमरसिंग हे राज्यसभेचे सदस्य आहेत. कॅश फॉर प्रकरणी अमरसिंग यांचे माजी सहकारी संजीव सक्सेना यांना रविवारी अटक झाली. आणि त्यांनी आपल्या जबाबात अमरसिंग यांच्यावर आरोप केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2011 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close