S M L

गोकुळच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ

21 जुलैगोकुळच्या म्हशीच्या दूध विक्री दरात आजपासून 2 रुपयाने वाढ करण्यात आली आहेत. तर गायीच्या दूध विक्री दरात 1 रुपयाने वाढ करण्यात आली. येत्या आठवडाभरात म्हशीच्या दूध दरात आणखी 1 रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी कोल्हापूरमध्ये दिली. त्यामुळे सामान्यांवर आणखी महागाईचा बोजा वाढणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2011 10:04 AM IST

गोकुळच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ

21 जुलै

गोकुळच्या म्हशीच्या दूध विक्री दरात आजपासून 2 रुपयाने वाढ करण्यात आली आहेत. तर गायीच्या दूध विक्री दरात 1 रुपयाने वाढ करण्यात आली. येत्या आठवडाभरात म्हशीच्या दूध दरात आणखी 1 रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी कोल्हापूरमध्ये दिली. त्यामुळे सामान्यांवर आणखी महागाईचा बोजा वाढणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2011 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close