S M L

सरकार बरखास्त करा - उद्धव ठाकरे

21 जुलैमुंबईत 13 जुलैला झालेल्या बॉम्बस्फोटानंतर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मंत्र्यांच्या खात्यांवरून कलह सुरू असल्यामुळे हे सरकार तातडीने बरखास्त करण्याची मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या भांडणात मुंबईकरांची फरफट होतेय असंही ते म्हणाले. दरम्यान मुंबई महापालिकेचा ताळेबंद मागणार्‍यांना एमएमआरडीएचा ताळेबंद कोणाकडे मागावा असा सवालही ठाकरे यांनी विचारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2011 11:43 AM IST

सरकार बरखास्त करा - उद्धव ठाकरे

21 जुलै

मुंबईत 13 जुलैला झालेल्या बॉम्बस्फोटानंतर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मंत्र्यांच्या खात्यांवरून कलह सुरू असल्यामुळे हे सरकार तातडीने बरखास्त करण्याची मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या भांडणात मुंबईकरांची फरफट होतेय असंही ते म्हणाले. दरम्यान मुंबई महापालिकेचा ताळेबंद मागणार्‍यांना एमएमआरडीएचा ताळेबंद कोणाकडे मागावा असा सवालही ठाकरे यांनी विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close