S M L

भारताची बॉलिंग ; इंग्लंडचा एक बळी टिपला

21 जुलैभारत आणि इंग्लंड दरम्यानची पहिली टेस्ट मॅच अखेर सुरु झाली. थोडा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टेस्ट पाऊणतास उशिराने सुरु झाली. आणि ढगाळ हवेचा फायदा उचलण्यासाठीच टॉस जिंकल्यावर भारताने पहिली बॉलिंग घेतली. त्यानंतर ऍलिस्टर कूक आणि स्ट्राऊस या इंग्लंडच्या ओपनरना पहिला एक तास झहीर, प्रवीण कुमारला थोपवण्यात यश मिळालं. पण त्यानंतर झहीरच्या एका इनस्विंगरवर इनफॉर्म कूक चकला. आणि 12 रनवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. इंग्लंडचा स्कोअर तेव्हा होता 19. त्यानंतर कूकने जोनाथन ट्रॉटच्या साथीने इनिंग सावरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2011 11:53 AM IST

भारताची बॉलिंग ; इंग्लंडचा एक बळी टिपला

21 जुलै

भारत आणि इंग्लंड दरम्यानची पहिली टेस्ट मॅच अखेर सुरु झाली. थोडा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टेस्ट पाऊणतास उशिराने सुरु झाली. आणि ढगाळ हवेचा फायदा उचलण्यासाठीच टॉस जिंकल्यावर भारताने पहिली बॉलिंग घेतली. त्यानंतर ऍलिस्टर कूक आणि स्ट्राऊस या इंग्लंडच्या ओपनरना पहिला एक तास झहीर, प्रवीण कुमारला थोपवण्यात यश मिळालं. पण त्यानंतर झहीरच्या एका इनस्विंगरवर इनफॉर्म कूक चकला. आणि 12 रनवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. इंग्लंडचा स्कोअर तेव्हा होता 19. त्यानंतर कूकने जोनाथन ट्रॉटच्या साथीने इनिंग सावरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2011 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close