S M L

एलपीजी गॅसचा काळाबाजार करणारे रॅकेट अटकेत

24 जुलैपेट्रोल, डिझेल आणि रॉकेलचा काळाबाजार होतो या घटना आता नव्या नाहीत. इंदापूर तालुक्यातील घागरगाव इथं घरघुती म्हणजे एलपीजी गॅसचा काळाबाजार करणारे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. तसेच 1 कोटी 10 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. यात तीन टँकर, 69 रिकामे सिलेंडर आणि पिक-अप व्हॅनचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. यात स्थानिक ढाबा चालक सचिन कोकणे हा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2011 10:59 AM IST

एलपीजी गॅसचा काळाबाजार करणारे रॅकेट अटकेत

24 जुलै

पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलचा काळाबाजार होतो या घटना आता नव्या नाहीत. इंदापूर तालुक्यातील घागरगाव इथं घरघुती म्हणजे एलपीजी गॅसचा काळाबाजार करणारे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. तसेच 1 कोटी 10 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. यात तीन टँकर, 69 रिकामे सिलेंडर आणि पिक-अप व्हॅनचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. यात स्थानिक ढाबा चालक सचिन कोकणे हा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2011 10:59 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close