S M L

विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नी घंटानाद आंदोलन

25 जुलैकायम विना अनुदानित शाळांना अनुदानित करण्यासाठी आणि शिक्षकांच्या इतर मागण्या सरकार पुढे मांडण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरातील शाळांमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आलं.महाराष्ट्रातील 40 हजार शाळांमध्ये एकाच वेळी म्हणजे सकाळी 11 वाजता एक मिनीट घंटा वाजवून हे आंदोलन करण्यात आलं. शाळांना वेतनेत्तर अनुदान द्यावे. शाळांचा वीज दर कमी करावा. शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा. शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची भरती पुन्हा सुरु करावी अशा मागण्या या आंदोलनातून सरकार पुढे मांडण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2011 09:30 AM IST

विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नी घंटानाद आंदोलन

25 जुलै

कायम विना अनुदानित शाळांना अनुदानित करण्यासाठी आणि शिक्षकांच्या इतर मागण्या सरकार पुढे मांडण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरातील शाळांमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आलं.महाराष्ट्रातील 40 हजार शाळांमध्ये एकाच वेळी म्हणजे सकाळी 11 वाजता एक मिनीट घंटा वाजवून हे आंदोलन करण्यात आलं. शाळांना वेतनेत्तर अनुदान द्यावे. शाळांचा वीज दर कमी करावा. शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा. शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची भरती पुन्हा सुरु करावी अशा मागण्या या आंदोलनातून सरकार पुढे मांडण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2011 09:30 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close