S M L

राष्ट्रवादीच्या सरचिटणीसांनी घेतली शाहीद बलवाची भेट

25 जुलैराष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी यांनी 2 जी घोटाळ्यातील आरोपी शाहीद बलवा आणि विनोद गोयंकाची भेट घेतली. शाहिद बलवा आणि विनोद गोयंका हे दोन्ही उद्योगपती शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. असा आरोप या अगोदर झाले आहेत. त्यामुळे त्रिपाठींनी घेतलेल्या भेटीमुळे आता वेगळीचं चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान विनोद गोयंका हे आपले मित्र आहेत.आणि एक नागरिक म्हणून त्यांची भेट घेतली राष्ट्रवादीचा नेता म्हणून नाही.असं स्पष्टीकरण डी.पी.त्रिपाठींनी दिलं. दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात त्रिपाठी यांनी बलवा आणि गोयंका यांची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2011 10:41 AM IST

राष्ट्रवादीच्या सरचिटणीसांनी घेतली शाहीद बलवाची भेट

25 जुलै

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी यांनी 2 जी घोटाळ्यातील आरोपी शाहीद बलवा आणि विनोद गोयंकाची भेट घेतली. शाहिद बलवा आणि विनोद गोयंका हे दोन्ही उद्योगपती शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. असा आरोप या अगोदर झाले आहेत.

त्यामुळे त्रिपाठींनी घेतलेल्या भेटीमुळे आता वेगळीचं चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान विनोद गोयंका हे आपले मित्र आहेत.आणि एक नागरिक म्हणून त्यांची भेट घेतली राष्ट्रवादीचा नेता म्हणून नाही.असं स्पष्टीकरण डी.पी.त्रिपाठींनी दिलं. दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात त्रिपाठी यांनी बलवा आणि गोयंका यांची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2011 10:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close