S M L

अ.भा.संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली

25 जुलै85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अखेरीस एक महिना पुढे ढकलण्यात आली. मतदार यादी तयार न करताचं या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली होती. आयबीएन लोकमतने या नियमबाह्य निवडणूकीविषयी माहिती जाहीर करताच महामंडळाच्या बडोदा इथल्या बैठकीत आधी मतदार यादी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2011 11:54 AM IST

अ.भा.संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली

25 जुलै

85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अखेरीस एक महिना पुढे ढकलण्यात आली. मतदार यादी तयार न करताचं या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली होती. आयबीएन लोकमतने या नियमबाह्य निवडणूकीविषयी माहिती जाहीर करताच महामंडळाच्या बडोदा इथल्या बैठकीत आधी मतदार यादी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2011 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close