S M L

भारतासमोर 458 रन्सचे टार्गेट

24 जुलैलॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 458 रन्सचे टार्गेट ठेवलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये 188 रन्सची आघाडी घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची दुसर्‍या इनिंगमध्ये घसरगुंडी उडाली. भारतीय बॉलर्सनं भेदक बॉलिंग करत मॅचमध्ये रंगत आणली. पहिले पाच बॅट्समन अवघ्या 62 रन्समध्ये पॅव्हेलिअनमध्ये परतले. भारताने मॅचमध्ये कमबॅक केलंय असं वाटत असतानाच मॅट प्रायर आणि स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडची इनिंग सावरली. या जोडीने भारतीय बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. 107 रन्सवर 6 विकेट अशी इंग्लंडची स्थिती असताना प्रायर आणि ब्रॉडने इंग्लंडला 250 रन्सचा टप्पा गाठून दिला. या जोडीने सातव्या विकेटसाठी तब्बल 162 रन्सची नॉटआऊट पार्टनरशिप केली. मॅट प्रायरनं शानदार सेंच्युरी ठोकली. टेस्ट करियरमधली ही त्याची सहावी सेंच्युरी ठरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2011 05:37 PM IST

भारतासमोर 458 रन्सचे टार्गेट

24 जुलै

लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 458 रन्सचे टार्गेट ठेवलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये 188 रन्सची आघाडी घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची दुसर्‍या इनिंगमध्ये घसरगुंडी उडाली. भारतीय बॉलर्सनं भेदक बॉलिंग करत मॅचमध्ये रंगत आणली. पहिले पाच बॅट्समन अवघ्या 62 रन्समध्ये पॅव्हेलिअनमध्ये परतले.

भारताने मॅचमध्ये कमबॅक केलंय असं वाटत असतानाच मॅट प्रायर आणि स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडची इनिंग सावरली. या जोडीने भारतीय बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. 107 रन्सवर 6 विकेट अशी इंग्लंडची स्थिती असताना प्रायर आणि ब्रॉडने इंग्लंडला 250 रन्सचा टप्पा गाठून दिला. या जोडीने सातव्या विकेटसाठी तब्बल 162 रन्सची नॉटआऊट पार्टनरशिप केली. मॅट प्रायरनं शानदार सेंच्युरी ठोकली. टेस्ट करियरमधली ही त्याची सहावी सेंच्युरी ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close