S M L

राम प्रधान यांच्याशी चर्चा नाही ही चूक ; गृहमंत्र्यांची कबुली

26 जुलै रामप्रधान यांनी तयार केलेल्या अहवालावर 26/11 नंतर त्यांच्याशी चर्चा केली नाही ही चूक झाली अशी कबुली खुद्द गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी दिली आहे. अधिवेशनात मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांवरील चर्चेदरम्यान आर.आर.पाटील यांनी ही कबुली दिली आहे. . मुंबईत हल्ला केल्यानं जातीय विद्वेष पसरू शकतो म्हणून मुंबई टार्गेट असतं. 26/11 नंतर अनेक उपाययोजना झाल्या, आता काही तांत्रिक गोष्टी राहिल्यात, त्याची लवकरच पूर्तता करू. 26/11 नंतर पोलीस खात्यावरच्या खर्चा वाढ झालीय. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या 55 अधिका-यांची नवी तुकडी 1 ऑगस्टपासून दाखल होतेय. अशी माहिती आर.आर. पाटील यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2011 02:07 PM IST

राम प्रधान यांच्याशी चर्चा नाही ही चूक ; गृहमंत्र्यांची कबुली

26 जुलै

रामप्रधान यांनी तयार केलेल्या अहवालावर 26/11 नंतर त्यांच्याशी चर्चा केली नाही ही चूक झाली अशी कबुली खुद्द गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी दिली आहे. अधिवेशनात मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांवरील चर्चेदरम्यान आर.आर.पाटील यांनी ही कबुली दिली आहे. . मुंबईत हल्ला केल्यानं जातीय विद्वेष पसरू शकतो म्हणून मुंबई टार्गेट असतं. 26/11 नंतर अनेक उपाययोजना झाल्या, आता काही तांत्रिक गोष्टी राहिल्यात, त्याची लवकरच पूर्तता करू. 26/11 नंतर पोलीस खात्यावरच्या खर्चा वाढ झालीय. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या 55 अधिका-यांची नवी तुकडी 1 ऑगस्टपासून दाखल होतेय. अशी माहिती आर.आर. पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2011 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close