S M L

मनसे आमदारांनी दाखवलं गृहराज्यमंत्र्यांचं बनावट पॅन कार्ड

26 जुलैबॉम्बस्फोटाच्या चर्चेदरम्यान बाळा नांदगावकर यांनी विधीमंडळात चक्क गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचंच बोगस पॅनकार्ड सादर केलं. मुंबईत सीबीडी बेलापूर इथून केवळ 400 रुपयांना हे बोगस पॅनकार्ड बनवून मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे कुठेही बनावट ओळखपत्रं बनवून मिळतात. त्याचा फायदा परप्रांतियांबरोबरच दहशतवादीही उठवतात, त्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबईसाठी परमिट पद्धतीची केलेली मागणी योग्यच असल्याचं त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2011 02:31 PM IST

मनसे आमदारांनी दाखवलं गृहराज्यमंत्र्यांचं बनावट पॅन कार्ड

26 जुलै

बॉम्बस्फोटाच्या चर्चेदरम्यान बाळा नांदगावकर यांनी विधीमंडळात चक्क गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचंच बोगस पॅनकार्ड सादर केलं. मुंबईत सीबीडी बेलापूर इथून केवळ 400 रुपयांना हे बोगस पॅनकार्ड बनवून मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे कुठेही बनावट ओळखपत्रं बनवून मिळतात. त्याचा फायदा परप्रांतियांबरोबरच दहशतवादीही उठवतात, त्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबईसाठी परमिट पद्धतीची केलेली मागणी योग्यच असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2011 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close