S M L

भारतीय उच्चायुक्तांच्या सहभोजनाला टीम इंडियाची दांडी

27 जुलैइंग्लंडमध्ये ठेवण्यात आलेल्या भारतीय उचायुक्तांच्या डिनर पार्टीला टीम इंडियाचा एकही खेळाडू उपस्थीत नव्हता. या प्रकारामुळे भारतीय उचायुक्तांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली तक्रार केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यांच्या नियमांनुसार खेळाडूनी अशा पाटीर्ंना जाणं आवश्यक आहे. पण याऊलट जाऊन खेळाडूंनी दांडी मारली. त्यामुळे भारतीय टीमची तक्रार केल्याचे समजतं आहे. भारतीय क्रिकेटपटूंना फक्त पैशांची चिंता आहे असा टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसरी टेस्ट ही येत्या 29 तारखेला नॉटींहॅममध्ये खेळवली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2011 10:34 AM IST

भारतीय उच्चायुक्तांच्या सहभोजनाला टीम इंडियाची दांडी

27 जुलै

इंग्लंडमध्ये ठेवण्यात आलेल्या भारतीय उचायुक्तांच्या डिनर पार्टीला टीम इंडियाचा एकही खेळाडू उपस्थीत नव्हता. या प्रकारामुळे भारतीय उचायुक्तांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली तक्रार केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय यांच्या नियमांनुसार खेळाडूनी अशा पाटीर्ंना जाणं आवश्यक आहे. पण याऊलट जाऊन खेळाडूंनी दांडी मारली.

त्यामुळे भारतीय टीमची तक्रार केल्याचे समजतं आहे. भारतीय क्रिकेटपटूंना फक्त पैशांची चिंता आहे असा टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसरी टेस्ट ही येत्या 29 तारखेला नॉटींहॅममध्ये खेळवली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close