S M L

..तर 'आरक्षण' चित्रपटाला विरोध - छगन भुजबळ

27 जुलैआरक्षण हा प्रकाश झा यांचा हिंदी चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटाला राजकीय नेत्यांकडून विरोध होतोय. रामदास आठवले यांच्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही या चित्रपटाला विरोध केला. हा चित्रपट जर आरक्षणाच्या विरोधात असेल तर त्याला विरोध करू असा इशाराही भुजबळांनी दिला. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाच्या विरोध जर चित्रपट करत असेल त्याला विरोध होईलच असंही भुजबळांनी म्हटलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2011 11:00 AM IST

..तर 'आरक्षण' चित्रपटाला विरोध - छगन भुजबळ

27 जुलै

आरक्षण हा प्रकाश झा यांचा हिंदी चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे. या चित्रपटाला राजकीय नेत्यांकडून विरोध होतोय. रामदास आठवले यांच्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही या चित्रपटाला विरोध केला. हा चित्रपट जर आरक्षणाच्या विरोधात असेल तर त्याला विरोध करू असा इशाराही भुजबळांनी दिला. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाच्या विरोध जर चित्रपट करत असेल त्याला विरोध होईलच असंही भुजबळांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 11:00 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close