S M L

आयएमएस योजना फसवणुकीत आरोपी मोकाट ; सभासद हवालदिल

27 जुलैतब्बल 4 हजार सभासदांची फसवणूक करणारी भगूरमधील इमू पालन आणि आयएमएसची योजना. दामदुप्पट करुन मिळेल, असं सांगत सभासदांची फसवणूक करण्यात आली. गुन्हे दाखल झाले, आरोपी अटक झाले आणि जामिनावर सुटलेही. सामान्य गुंतवणूकदार मात्र अजूनही पोलीस स्टेशनच्या चकरा मारत आहेत. नाशिकमधील या इमू आणि आयएमएस योजनेचा मुख्य सूत्रधार हेमंत दीक्षित फरार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 35 जणांना अटक केली. त्यापैकी 31 जण जामिनावर सुटलेही. जवळजवळ 1 हजार कोटींच्या घरात या फसवणुकीची रक्कम जात असूनही नाशिक-देवळालीच्या एकाही आमदाराने याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2011 08:26 AM IST

आयएमएस योजना फसवणुकीत आरोपी मोकाट ; सभासद हवालदिल

27 जुलै

तब्बल 4 हजार सभासदांची फसवणूक करणारी भगूरमधील इमू पालन आणि आयएमएसची योजना. दामदुप्पट करुन मिळेल, असं सांगत सभासदांची फसवणूक करण्यात आली. गुन्हे दाखल झाले, आरोपी अटक झाले आणि जामिनावर सुटलेही. सामान्य गुंतवणूकदार मात्र अजूनही पोलीस स्टेशनच्या चकरा मारत आहेत. नाशिकमधील या इमू आणि आयएमएस योजनेचा मुख्य सूत्रधार हेमंत दीक्षित फरार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 35 जणांना अटक केली. त्यापैकी 31 जण जामिनावर सुटलेही. जवळजवळ 1 हजार कोटींच्या घरात या फसवणुकीची रक्कम जात असूनही नाशिक-देवळालीच्या एकाही आमदाराने याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 08:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close