S M L

अवैध वाळू उपसा करणारे 17 जण ताब्यात

27 जुलैठाण्यातील खारेगाव मुंब्रा खाडी परिसरात अवैध वाळू उत्खनन करणार्‍या कामगारांवर महसूल विभागाने कारवाई केली.परवाना संपल्यानंतरही इथं वाळू उत्खनन सुरू होतं. महसूल विभागाने या कारवाईत 3 ड्रेझर, 5 बार्जेससह 17 कामगारांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.चार महिन्यांपूर्वीही याच परिसरात महसूल विभागाने कारवाई केली होती. त्यात 15 कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत 10 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मालाचे मालक मात्र अजूनही मोकाटच आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2011 02:15 PM IST

अवैध वाळू उपसा करणारे 17 जण ताब्यात

27 जुलै

ठाण्यातील खारेगाव मुंब्रा खाडी परिसरात अवैध वाळू उत्खनन करणार्‍या कामगारांवर महसूल विभागाने कारवाई केली.परवाना संपल्यानंतरही इथं वाळू उत्खनन सुरू होतं. महसूल विभागाने या कारवाईत 3 ड्रेझर, 5 बार्जेससह 17 कामगारांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.चार महिन्यांपूर्वीही याच परिसरात महसूल विभागाने कारवाई केली होती. त्यात 15 कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत 10 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मालाचे मालक मात्र अजूनही मोकाटच आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2011 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close