S M L

मुंबई साखळी बॉम्बस्फोटात मृतांची संख्या 25

28 जुलैमुंबई 13 जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे. 25 वर्षांच्या वल्लभभाई गरिया यांचा मृत्यू झाला आहे. ते ऑपरा हाऊस इथल्या ब्लास्टमध्ये जखमी झाले होते. सैफी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता मृतांची संख्या 25 इतकी झाली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2011 04:40 PM IST

मुंबई साखळी बॉम्बस्फोटात मृतांची संख्या 25

28 जुलै

मुंबई 13 जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे. 25 वर्षांच्या वल्लभभाई गरिया यांचा मृत्यू झाला आहे. ते ऑपरा हाऊस इथल्या ब्लास्टमध्ये जखमी झाले होते. सैफी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता मृतांची संख्या 25 इतकी झाली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2011 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close