S M L

फाशीच्या शिक्षेविरोधात कसाबची सुप्रीम कोर्टात धाव

29 जुलै26/11 च्या मुंबई हल्ल्याचा आरोपी अजमल कसाब याने त्याला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या मुंबईवर अतिरेकी हल्ल्यात जिंवत पकडलेल्या अतिरेकी अजमल कसाबला या हल्ल्यात दोषी ठरवत 21 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठरवण्यात आली. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि रंजना देसाई यांनी हा महत्त्व पूर्ण निर्णय दिला होता. या शिक्षेविरोधात आज कसाबने आता सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2011 10:40 AM IST

फाशीच्या शिक्षेविरोधात कसाबची सुप्रीम कोर्टात धाव

29 जुलै

26/11 च्या मुंबई हल्ल्याचा आरोपी अजमल कसाब याने त्याला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या मुंबईवर अतिरेकी हल्ल्यात जिंवत पकडलेल्या अतिरेकी अजमल कसाबला या हल्ल्यात दोषी ठरवत 21 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठरवण्यात आली. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि रंजना देसाई यांनी हा महत्त्व पूर्ण निर्णय दिला होता. या शिक्षेविरोधात आज कसाबने आता सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2011 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close