S M L

टीम इंडियाची आज 'अग्नि'परिक्षा

30 जुलैनॉटिंगहॅम टेस्टमध्ये भारतीय बॅट्समनची आज कसोटी लागणार आहे. पहिल्या दिवशी बॉलर्सनी आपली चोख कामगिरी बजावल्यानंतर बॅट्समन आज इंग्लंडच्या बॉलर्सचा कसा सामना करतात याची उत्सुकता आहे. सचिन तेंडुलकरच्याही बॅटिंगकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सचिनच्या शंभराव्या सेंच्युरीची सगळेच उत्सुकतेनं वाट बघत आहे. दरम्यान पहिल्या दिवशी भारताच्या भेदक बॉलिंगसमोर इंग्लंडची पहिली इनिंग 221 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना भारताने पहिल्या दिवस अखेर 1 विकेट गमावत 24 रन्स केले होते. ओपनर अभिनव मुकुंद पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. पण यानंतर राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मणनं आणखी पडझड होऊ दिली नाही. दिवसअखेर द्रविड 7 तर लक्ष्मण 13 रन्सवर खेळत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2011 11:04 AM IST

टीम इंडियाची आज 'अग्नि'परिक्षा

30 जुलै

नॉटिंगहॅम टेस्टमध्ये भारतीय बॅट्समनची आज कसोटी लागणार आहे. पहिल्या दिवशी बॉलर्सनी आपली चोख कामगिरी बजावल्यानंतर बॅट्समन आज इंग्लंडच्या बॉलर्सचा कसा सामना करतात याची उत्सुकता आहे. सचिन तेंडुलकरच्याही बॅटिंगकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सचिनच्या शंभराव्या सेंच्युरीची सगळेच उत्सुकतेनं वाट बघत आहे.

दरम्यान पहिल्या दिवशी भारताच्या भेदक बॉलिंगसमोर इंग्लंडची पहिली इनिंग 221 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना भारताने पहिल्या दिवस अखेर 1 विकेट गमावत 24 रन्स केले होते. ओपनर अभिनव मुकुंद पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. पण यानंतर राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मणनं आणखी पडझड होऊ दिली नाही. दिवसअखेर द्रविड 7 तर लक्ष्मण 13 रन्सवर खेळत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2011 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close