S M L

जि.प.सदस्यांना मारहाण प्रकरणी अरूण गिरे यांची जामीन

30 जुलैपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे अरुण गिरे यांची पंधरा हजाराच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. शिवसेनेच्या जि.प.सदस्या आशा बुचके यांना स्थायी समितीच्या बैठकीतच अरुण गिरे यांनी मारहाण केली होती. विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना आज अटक करण्यात आली होती. समर्थनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गिरे यांनीही बुचके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शिवाजीनगर कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं आणि त्यांची सुटका करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2011 11:15 AM IST

जि.प.सदस्यांना मारहाण प्रकरणी अरूण गिरे यांची जामीन

30 जुलै

पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे अरुण गिरे यांची पंधरा हजाराच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. शिवसेनेच्या जि.प.सदस्या आशा बुचके यांना स्थायी समितीच्या बैठकीतच अरुण गिरे यांनी मारहाण केली होती. विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना आज अटक करण्यात आली होती. समर्थनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गिरे यांनीही बुचके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शिवाजीनगर कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं आणि त्यांची सुटका करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2011 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close