S M L

मुंबई साखळी बॉम्बस्फोटात मृतांची संख्या 26

30 जुलैमुंबईत 13 जुलैला झालेल्या साखळी बॉंबस्फोटामध्ये मृतांची संख्या आता 26 झाली आहे. आज सकाळी हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणार्‍या चंद्रकांत शंकर यांचा मृत्यू झाला.ऑपेरा हाऊस येथे झालेल्या स्फोटात 42 वर्षांचे शंकर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूला दुखापत झाल्याने ते कोमातच होते. झवेरी बाजार, कबुतरखाना आणि ऑपेरा हाऊस येथे झालेल्या साखळी स्फोटात जखमींवर जे.जे.हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज सकाळी हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणार्‍या चंद्रकांत शंकर यांचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2011 11:29 AM IST

मुंबई साखळी बॉम्बस्फोटात मृतांची संख्या 26

30 जुलै

मुंबईत 13 जुलैला झालेल्या साखळी बॉंबस्फोटामध्ये मृतांची संख्या आता 26 झाली आहे. आज सकाळी हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणार्‍या चंद्रकांत शंकर यांचा मृत्यू झाला.ऑपेरा हाऊस येथे झालेल्या स्फोटात 42 वर्षांचे शंकर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूला दुखापत झाल्याने ते कोमातच होते. झवेरी बाजार, कबुतरखाना आणि ऑपेरा हाऊस येथे झालेल्या साखळी स्फोटात जखमींवर जे.जे.हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज सकाळी हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणार्‍या चंद्रकांत शंकर यांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2011 11:29 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close