S M L

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी एसटीच्या जादा गाड्या

30 जुलैगणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंबई आणि ठाणे परिसरातून 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान 1500 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी 6 ते 23 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली. या गाड्यांचे आरक्षण एक महिना आगोदर उपलब्ध होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2011 01:51 PM IST

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी एसटीच्या जादा गाड्या

30 जुलै

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंबई आणि ठाणे परिसरातून 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान 1500 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी 6 ते 23 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली. या गाड्यांचे आरक्षण एक महिना आगोदर उपलब्ध होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2011 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close