S M L

रायगडमध्ये बस कोसळून 7 जखमी

30 जुलैरायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेवर करनाळा इथं पुलावरुन बोरिवली-महाड ही बस कोसळली. या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी 11 च्यासुमारास हा अपघात झाला. बोरिवलीहून महाडच्या दिशेने निघालेल्या एसटी महामंडळाची ही बस होती. करनाळा खिंडीत काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अचानक ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला. आणि बस 15 ते 20 फूट खोल दरीत कोसळली. जखमींना पनवेलमधील हेल्पलाईन या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2011 10:37 AM IST

रायगडमध्ये बस कोसळून 7 जखमी

30 जुलै

रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेवर करनाळा इथं पुलावरुन बोरिवली-महाड ही बस कोसळली. या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी 11 च्यासुमारास हा अपघात झाला. बोरिवलीहून महाडच्या दिशेने निघालेल्या एसटी महामंडळाची ही बस होती. करनाळा खिंडीत काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अचानक ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला. आणि बस 15 ते 20 फूट खोल दरीत कोसळली. जखमींना पनवेलमधील हेल्पलाईन या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2011 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close