S M L

अधिवेशवनात कामकाज सुरळीत होऊ द्यावे - पंतप्रधान

31 जुलैउद्यापासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरळीत होऊ द्यावे असं आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्व पक्षांना केले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सत्ताधारी आणि विरोधक या सगळ्यांनी हजेरी लावली होती. या अधिवेशनात विरोधक सत्ताधार्‍यांना अनेक मुद्यांवरून घेरण्याची शक्यता आहे. यात भ्रष्टाचार आणि महागाई या महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2011 11:56 AM IST

अधिवेशवनात कामकाज सुरळीत होऊ द्यावे - पंतप्रधान

31 जुलै

उद्यापासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरळीत होऊ द्यावे असं आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्व पक्षांना केले. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सत्ताधारी आणि विरोधक या सगळ्यांनी हजेरी लावली होती. या अधिवेशनात विरोधक सत्ताधार्‍यांना अनेक मुद्यांवरून घेरण्याची शक्यता आहे. यात भ्रष्टाचार आणि महागाई या महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2011 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close