S M L

'लोकपाल' बाबत संसदेतील निर्णय अंतिम - फारुक अब्दुल्ला

31 जुलैजन लोकपाल विधेयक संदर्भात जो संसद सभागृहात निर्णय होईल तो निर्णय मान्य करावा लागेल असं फारुक अब्दुल्ला यांनी आज व्यक्त केलं. आज उस्मानाबाद येथे सौरउर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारताने पाकिस्तान सोबत मैत्री केली पाहिजे ,कारण पाकिस्ताना भारताचा शेजारी आहे. मित्र बदलता येतात पण शेजारी नाही. असही फारुक अब्दुल्ला यांनी सागितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2011 04:58 PM IST

'लोकपाल' बाबत संसदेतील निर्णय अंतिम - फारुक अब्दुल्ला

31 जुलै

जन लोकपाल विधेयक संदर्भात जो संसद सभागृहात निर्णय होईल तो निर्णय मान्य करावा लागेल असं फारुक अब्दुल्ला यांनी आज व्यक्त केलं. आज उस्मानाबाद येथे सौरउर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारताने पाकिस्तान सोबत मैत्री केली पाहिजे ,कारण पाकिस्ताना भारताचा शेजारी आहे. मित्र बदलता येतात पण शेजारी नाही. असही फारुक अब्दुल्ला यांनी सागितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2011 04:58 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close