S M L

रायगडला पावसाने झोडपले

01 ऑगस्ट रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासांत 106 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा, श्रीवर्धन, महाड, तळा, पोलादपूर आणि माणगाव या गावात पावसाचा चांगलाच तडाखा बसला. आतापर्यंत म्हसळा इथं गेल्या चोवीस तासात सर्वाधिक म्हणजे 174 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सावित्री, गांंधारी, काळ नदी दुथडी भरुन वाहत आहे. येत्या 12 तासात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहिल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 10:12 AM IST

रायगडला पावसाने झोडपले

01 ऑगस्ट

रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासांत 106 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा, श्रीवर्धन, महाड, तळा, पोलादपूर आणि माणगाव या गावात पावसाचा चांगलाच तडाखा बसला. आतापर्यंत म्हसळा इथं गेल्या चोवीस तासात सर्वाधिक म्हणजे 174 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सावित्री, गांंधारी, काळ नदी दुथडी भरुन वाहत आहे. येत्या 12 तासात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहिल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close