S M L

बारवी धरण तुडूंब

01 ऑगस्टनवी मुंबईसह ठाणे, मीरा- भाईंदर आणि कल्याण डोंबिवली परिसराला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्णपणे भरुन वाहण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरण 96.35 टक्के भरलेल आहे. धरणाच्या पाणी पातळीवरुन काही दिवसापूर्वी एमआयडीसी अधिकार्‍यांमध्ये चितेंच वातावरण होतं ते आनंदात बदललं. पाऊस असाच सुरु राहिला तर आणखी एका दिवसात धरण 100 % भरुन वाहू लागेल असं सांगण्यात येत आहे. 170 दशलक्ष घनमीटर एवढी बारवी डॅमची क्षमता आहे. गेल्या वर्षी 28 जुलै महिन्यातचं धरण भरलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 10:48 AM IST

बारवी धरण तुडूंब

01 ऑगस्ट

नवी मुंबईसह ठाणे, मीरा- भाईंदर आणि कल्याण डोंबिवली परिसराला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्णपणे भरुन वाहण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरण 96.35 टक्के भरलेल आहे. धरणाच्या पाणी पातळीवरुन काही दिवसापूर्वी एमआयडीसी अधिकार्‍यांमध्ये चितेंच वातावरण होतं ते आनंदात बदललं. पाऊस असाच सुरु राहिला तर आणखी एका दिवसात धरण 100 % भरुन वाहू लागेल असं सांगण्यात येत आहे. 170 दशलक्ष घनमीटर एवढी बारवी डॅमची क्षमता आहे. गेल्या वर्षी 28 जुलै महिन्यातचं धरण भरलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close