S M L

शिवसेनेचे नगरसेवक सुरेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

01 ऑगस्टशिवसेनेचे भांडूपचे नगरसेवक सुरेश शिंदे यांच्यावर भांडुप पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीचा गैरव्यवहार करणे, बनावट कागदपत्रं बनवणे आणि जमीन बळकावणे या प्रकरणी शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. भांडुपमधील एका मंदिराचे महंत राममिलन दास यांची 1989 मध्ये हत्या झाली. त्यानंतर 1992 साली मृत राममिलन दास यांनी जमीन सुरेश शिंदे यांना विकल्याचे बनावट कागदपत्रं सुरेश शिंदे यांनी बनवले. मृत व्यक्तिच्या नावावर जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाली. सुरेश शिंदे यांच्यावर याआधीही 9 गुन्हे दाखल आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 11:33 AM IST

शिवसेनेचे नगरसेवक सुरेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

01 ऑगस्ट

शिवसेनेचे भांडूपचे नगरसेवक सुरेश शिंदे यांच्यावर भांडुप पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीचा गैरव्यवहार करणे, बनावट कागदपत्रं बनवणे आणि जमीन बळकावणे या प्रकरणी शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. भांडुपमधील एका मंदिराचे महंत राममिलन दास यांची 1989 मध्ये हत्या झाली. त्यानंतर 1992 साली मृत राममिलन दास यांनी जमीन सुरेश शिंदे यांना विकल्याचे बनावट कागदपत्रं सुरेश शिंदे यांनी बनवले. मृत व्यक्तिच्या नावावर जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाली. सुरेश शिंदे यांच्यावर याआधीही 9 गुन्हे दाखल आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close