S M L

संगीतकार यशवंत देव यांना लता मंगेशकर पुरस्कार

01 ऑगस्टज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना यावर्षीचा राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी म्हणजेच 28 सप्टेंबरला हा पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना प्रदान करण्यात येणार आहेत. 2 लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 1, 2011 02:50 PM IST

संगीतकार यशवंत देव यांना लता मंगेशकर पुरस्कार

01 ऑगस्ट

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना यावर्षीचा राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी म्हणजेच 28 सप्टेंबरला हा पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना प्रदान करण्यात येणार आहेत. 2 लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2011 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close