S M L

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम

03 ऑगस्टकोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 445 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 144 मि.मी.इतका झाला आहेत. जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरण 100 टक्के भरलं असून धरणाचे तीन स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. त्यातून 6000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर काळम्मावाडी धरण 85 टक्के भरलं असून त्यातून 1800 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2011 12:37 PM IST

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम

03 ऑगस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 445 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 144 मि.मी.इतका झाला आहेत. जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरण 100 टक्के भरलं असून धरणाचे तीन स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. त्यातून 6000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर काळम्मावाडी धरण 85 टक्के भरलं असून त्यातून 1800 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2011 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close